रविवार, १५ जानेवारी, २०१२

हे देवा-

हे देवा,
तू मला कावळा- चिमणी कर,
किडा-मुंगी कर,
गाढव, डुक्कर कर,
कुत्रा-मांजर कर,
कृमी-कीटक कर,
कोण हवे ते कर, काय हवे ते कर...तत्सम,
संस्कारशून्य, संस्कृतीशून्य...
कारण-
कारण त्यांना जगावे लागत नाही रे,
माणसांसारखे....

३ टिप्पण्या:

  1. चांगले जमतेय की आता.
    बिनधास्त लिहित चला.वाचायला आवडेल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. याचे सगळे श्रेय आपल्या मार्गदर्शनालाच दिले पाहिजे.हे मी अत्यंत विनम्रपणे लिहीत आहे.

      हटवा
  2. एक विचार , भावना दोन्ही महत्त्वाचे.त्याचा विस्तार होवू शकेल. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा